• About Us – Tarun Udyojak
  • Terms and Conditions
  • Privacy Policy
  • Disclaimer
  • Contact Us
तरुण उद्योजक
  • Home
  • उद्योजक यशोगाथा
  • बिझनेस
    • बिझनेस केस स्टडीज
    • बिझनेस न्यूज
    • बिझनेस बुक्स
    • बिझनेस स्ट्रॅटजी
    • ब्रॅन्डस् ऑफ इंडिया
  • सरकारी योजना
  • बिझनेस आयडिया
  • फ्रेंचायझी
  • फायनान्स
    • मुच्युअल फंड
    • शेअर मार्केट
  • स्टार्टअप
    • जरा हटके स्टार्टअप्स
    • ऑनलाइन बिझनेस
    • स्टार्टअप टिप्स
    • स्टार्टअप न्यूज
  • मार्केटिंग
No Result
View All Result
  • Home
  • उद्योजक यशोगाथा
  • बिझनेस
    • बिझनेस केस स्टडीज
    • बिझनेस न्यूज
    • बिझनेस बुक्स
    • बिझनेस स्ट्रॅटजी
    • ब्रॅन्डस् ऑफ इंडिया
  • सरकारी योजना
  • बिझनेस आयडिया
  • फ्रेंचायझी
  • फायनान्स
    • मुच्युअल फंड
    • शेअर मार्केट
  • स्टार्टअप
    • जरा हटके स्टार्टअप्स
    • ऑनलाइन बिझनेस
    • स्टार्टअप टिप्स
    • स्टार्टअप न्यूज
  • मार्केटिंग
No Result
View All Result
तरुण उद्योजक
No Result
View All Result

या मराठमोळ्या स्टार्टअपला Shark Tank मधून मिळाली 40 लाखांची फंडिंग (Patil Kaki)

by prasannawagh146
Reading Time: 5 mins read
1
patil kaki
302
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

Shark Tank India – Patil Kaki : शार्क टॅंकच्या दुसऱ्या सीझनला सुरुवात झाली आहे. या पर्वामध्ये मुंबईतील गीता पाटील यांनी सुरू केलेल्या ‘Patil kaki’ या स्टार्टअपने पिच दिला. चार शार्क्सने या स्टार्टअपमध्ये इन्वेस्ट करण्यात रस दाखवला. शेवटी Lenskart चे पीयूष बंसल आणि Shaadi. com चे अनुपम मित्तल यांची ऑफर Patil kaki च्या टीमने स्वीकारली. या स्टार्टअपला शार्क टॅंक मधून 40 लाख रुपयांची फंडिंग मिळाली. या आर्टिकलमधून आपण Patil Kaki या स्टार्टअपबद्दल आणि त्यांना Shark Tank मधून मिळालेल्या फंडिंगबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.

Patil Kaki नक्की काय आहे ? (What is Patil Kaki?)

Patil kaki हा एक मराठमोळ्या व्यावसायिका गीता पाटील यांनी सुरू केलेला ब्रॅंड आहे जो पुरणपोळी, चिवडा, चकली, मोदक यांसारखे अस्सल महाराष्ट्रीयन पदार्थ ऑनलाइन विकतो. तसेच आता ते डिंक लाडू, मेथी लाडू, प्रोटिन लाडू यांसारखे आरोग्यदायी पदार्थ सुद्धा विकतात. नुकतेच ते ‘Shark tank India’ च्या दुसऱ्या सीझनमध्ये फंडिंग मिळवण्यासाठी गेले होते.

Patil Kaki स्टार्टअपची सुरुवात कशी झाली ? (How did Patil Kaki started )

गीता पाटील यांना आधी पासूनच स्वयंपाक बनवण्याची आवड होती. त्या त्यांच्या आईकडून ही कला शिकल्या. मग 2016 मध्ये त्यांनी आपल्या घरातच व्यवसाय सुरू करून मारठमोळे पदार्थ बनवायला सुरुवात केली. उत्तम चविमुळे त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला. 2016 आधी त्या फक्त एक आवड म्हणून त्या हे करत होत्या. मात्र 2016 मध्ये त्यांच्या पतीची क्लर्कची नोकरी गेली. त्यावेळी त्यांनी याचा एक प्रॉपर व्यय असाय म्हणूण विचार करण्यास सुरुवात केली.

त्यांना पहिली ऑर्डर खार मधील एका फॅमिली मधून आली. 2020 मध्ये लॉकडाउन नंतर या त्याच्या व्यवसायाला खऱ्या अर्थाने गती मिळाली. 2020 मध्ये त्यांनी Branding आणि मार्केटिंगव वर लक्ष द्यायचं ठरवल. मग त्यांनी आपल्या व्यवसायाच नाव ‘पाटील काकी’ ठेवल आणि सोशल मिडियाचा वापर करायला सुरुवात केली.

या सगळ्या गोष्टी त्यांचा मुलगा विनीत आणि त्याचा मित्र दर्शील याने सांभाळला. ते दोघेही School Dropout आहेत. विनीत आणि दर्शील या दोघांनी मिळून आधी IT सर्विस कंपनी सुद्धा सुरू केली होती. आधी पाटील काकी व्यवसायाचा टर्नओवर 12 लाखांच्या आसपास होता. मग त्यांनी योग्य Branding आणि मार्केटिंग करून एकाच वर्षात टर्नओवर 1.4 कोटींपर्यंत नेला. यासाठी त्यांनी Santracruz येथे 1200 स्क्वेअर फुट जागा भाड्याने घेतली आणि तिथे वर्कशॉप सुरू केला. तिथे साधारण 25 स्त्रिया काम करत होत्या. प्रसिद्ध उद्योगपति आनंद महिंद्रा यांनी सुद्धा विडियो शेअर करून त्यांच्या कामाची दखल घेतली.

मोदक , चकली आणि पुरणपोळी हे त्यांचे सर्वात विकले जाणारे प्रॉडक्ट आहेत. तसेच बेसणचे लाडू आणि चिवडा या पदार्थांना सुद्धा खूप मागणी असते. आतापर्यंत त्यांचे 20 हजार पेक्षा जास्त कस्टमर्स झाले आहेत.

View this post on Instagram

A post shared by PatilKaki (@patilkaki)

Patil Kaki in Shark Tank India ( शार्क टॅंक इंडियामध्ये पाटील काकी स्टार्टअप )

शार्क टॅंक इंडियाच्या दुसऱ्या पर्वाच्या चौथ्या भागात Patil Kaki हा स्टार्टअप Funding मिळवण्यासाठी आला होता. 16 कोटींच्या व्हॅल्यूएशननुसार त्यांनी 2.5% इक्विटिसाठी 40 लाख रुपयांची मागणी केली. त्यानुसार त्यांना Counter Offers सुद्धा मिळाल्या. विशेष म्हणजे त्यांना 4 शार्क्स कडून ऑफर्स मिळाल्या. त्यात सर्वात चांगली ऑफर पीयूष बंसल आणि अनुपम मित्तल यांनी दिली. त्यांनी 10 कोटींच्या व्हॅल्यूएशननुसार 4% इक्विटि साठी 40 लाखांची ऑफर दिली. जी ऑफर स्वीकारली गेली.

Patil Kaki स्टार्टअप बद्दल अजून माहिती

पाटील काकी स्टार्टअपच्या प्रॉडक्टची average selling price ₹650 रुपये आहे. त्यांचा Gross Margin 25% आहे. तसेच मार्केटिंगसाठी 30% खर्च येतो. त्यांचा जून महिन्यात प्रॉफिट 1.08 लाख रुपये होता. जुलै महिन्यात वाढून तो 2 लाखांवर गेला आणि ऑगस्ट महिन्यात त्यांनी तब्बल 6.5 लाख रुपये नफा कमावला.

हे सुद्धा वाचा : Ashay Bhave – प्लॅस्टिक बॅगपासून शूज बनवणारा मराठी उद्योजक (Thaely Shoes)

Tags: businessMaharashtrashark tankshark tank india
SendShareTweet

हे पण वाचा !!

चांगल्या कंपनीतील जॉब सोडून सुरू केला गुळाचा ब्रॅंड, आता वर्षाला कमावतात 2 कोटी रुपये

चांगल्या कंपनीतील जॉब सोडून सुरू केला गुळाचा ब्रॅंड, आता वर्षाला कमावतात 2 कोटी रुपये

by Team Tarun Udyojak
September 11, 2023
0

Navnoor Kaur Jaggercane : पंजाबच्या नवणूर कौर (Punjab Entrepreneur Navnoor...

chai sutta bar success story

चहाच्या व्यवसायातून 100 कोटी : IAS बनण्याचं स्वप्न सोडून चहाचा व्यवसाय करणाऱ्या अनुभव दुबेची यशोगाथा (Chai sutta bar success story )

by Team Tarun Udyojak
March 9, 2023
0

मार्केटिंग साठी जास्त पैसे खर्च करता येणार नव्हते. यावर एक...

wow momo success story

Wow Momos Success Story – 30 हजारातून केली होती सुरुवात, आता आहे 1200 कोटींची कंपनी

by Team Tarun Udyojak
January 23, 2023
0

Wow Momos Success Story - Wow Momo ही प्रसिद्ध भारतीय...

Ashay Bhave – प्लॅस्टिक बॅगपासून शूज बनवणारा मराठी उद्योजक (Thaely Shoes)

Ashay Bhave – प्लॅस्टिक बॅगपासून शूज बनवणारा मराठी उद्योजक (Thaely Shoes)

by prasannawagh146
January 10, 2023
0

Success Story of Ashay Bhave : आशय भावे हा मराठी...

Next Post
wow momo success story

Wow Momos Success Story - 30 हजारातून केली होती सुरुवात, आता आहे 1200 कोटींची कंपनी

Comments 1

  1. Pingback: Wow Momos Success Story - 30 हजारातून केली होती सुरुवात, आता आहे 1200 कोटींची कंपनी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
Annasaheb Patil Loan Apply

Annasaheb Patil Loan Apply Online 2023 | अण्णासाहेब पाटील कर्ज योजना 2023

September 16, 2023
Ekart Logistics Franchise

Ekart Logistics Franchise कशी घ्यायची? कमाई,पात्रता, फ्रेंचाइस फी

March 18, 2023
Businesses that you can start from your home

घरी बसून सुरू करता येणारे व्यवसाय (2023) | Businesses that you can start from your home in marathi

March 25, 2023
Small business ideas in Pune

Small business ideas in Pune | पुण्यात सुरू करता येणारे व्यवसाय

February 17, 2023
agarbatti making business

अगरबत्ती बनवण्याचा व्यवसाय कसा सुरू करावा | Agarbatti making business | मशीनची किंमत, साहित्य, कच्चा माल

5
Paper Cup Manufacturing Business In Marathi

पेपर कप व्यवसाय कसा सुरू करावा | Paper Cup Manufacturing Business In Marathi

3
Top 15 business iodeas foe housewives

TOP 15 गृहिणींसाठी व्यवसाय कल्पना | Business Ideas For Housewife In Marathi [2023]

3
Mudra loan Scheme

प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजना 2023 | Pradhan Mantri Mudra Loan Scheme In Marathi

3
जिम बिझनेस कसा सुरु करायचा? | How to start Gym Business in Marathi

जिम बिझनेस कसा सुरु करायचा? | How to start Gym Business in Marathi

October 13, 2023
चांगल्या कंपनीतील जॉब सोडून सुरू केला गुळाचा ब्रॅंड, आता वर्षाला कमावतात 2 कोटी रुपये

चांगल्या कंपनीतील जॉब सोडून सुरू केला गुळाचा ब्रॅंड, आता वर्षाला कमावतात 2 कोटी रुपये

September 11, 2023
Pest Control Business in Marathi

Pest Control Business in Marathi | पेस्ट कंट्रोल व्यवसाय

September 6, 2023
Hp Gas agency in Marathi | गॅस एजन्सी कशी सुरू करावी ?

Hp Gas agency in Marathi | गॅस एजन्सी कशी सुरू करावी ?

September 5, 2023

Recent News

जिम बिझनेस कसा सुरु करायचा? | How to start Gym Business in Marathi

जिम बिझनेस कसा सुरु करायचा? | How to start Gym Business in Marathi

October 13, 2023
चांगल्या कंपनीतील जॉब सोडून सुरू केला गुळाचा ब्रॅंड, आता वर्षाला कमावतात 2 कोटी रुपये

चांगल्या कंपनीतील जॉब सोडून सुरू केला गुळाचा ब्रॅंड, आता वर्षाला कमावतात 2 कोटी रुपये

September 11, 2023
Pest Control Business in Marathi

Pest Control Business in Marathi | पेस्ट कंट्रोल व्यवसाय

September 6, 2023
Hp Gas agency in Marathi | गॅस एजन्सी कशी सुरू करावी ?

Hp Gas agency in Marathi | गॅस एजन्सी कशी सुरू करावी ?

September 5, 2023
tarun udyojak logo white

तरुण उद्योजक हे एक डिजिटल प्रकाशन असून आम्ही सोशल मिडियाच्या माध्यामातून मराठी भाषेत ब्रॅंड स्टोरीज, उद्योजकांच्या यशोगाथा तसेच बिझनेस आणि मार्केटिंग बद्दल माहिती प्रकाशित करतो.

आम्हाला सोशल साइट्सवर फॉलो करा

Browse by Category

  • Uncategorized
  • उद्योजक यशोगाथा
  • डीलरशिप
  • फायनान्स
  • फ्रेंचायझी
  • बिझनेस
  • बिझनेस आयडिया
  • बिझनेस केस स्टडीज
  • बिझनेस बुक्स
  • बिझनेस स्ट्रॅटजी
  • मुच्युअल फंड
  • शेती व्यवसाय
  • सरकारी योजना
  • स्टार्टअप

Recent News

जिम बिझनेस कसा सुरु करायचा? | How to start Gym Business in Marathi

जिम बिझनेस कसा सुरु करायचा? | How to start Gym Business in Marathi

October 13, 2023
चांगल्या कंपनीतील जॉब सोडून सुरू केला गुळाचा ब्रॅंड, आता वर्षाला कमावतात 2 कोटी रुपये

चांगल्या कंपनीतील जॉब सोडून सुरू केला गुळाचा ब्रॅंड, आता वर्षाला कमावतात 2 कोटी रुपये

September 11, 2023
  • About Us – Tarun Udyojak
  • Terms and Conditions
  • Privacy Policy
  • Disclaimer
  • Contact Us

© 2022 Tarun Udyojak

No Result
View All Result
  • Home
  • उद्योजक यशोगाथा
  • बिझनेस
    • बिझनेस केस स्टडीज
    • बिझनेस न्यूज
    • बिझनेस बुक्स
    • बिझनेस स्ट्रॅटजी
    • ब्रॅन्डस् ऑफ इंडिया
  • सरकारी योजना
  • बिझनेस आयडिया
  • फ्रेंचायझी
  • फायनान्स
    • मुच्युअल फंड
    • शेअर मार्केट
  • स्टार्टअप
    • जरा हटके स्टार्टअप्स
    • ऑनलाइन बिझनेस
    • स्टार्टअप टिप्स
    • स्टार्टअप न्यूज
  • मार्केटिंग

© 2022 Tarun Udyojak

error: Content is protected !!

व्हॉट्सॲपवर अपडेट मिळवण्यासाठी इथे क्लिक करा