About Us – Tarun Udyojak

तरुण उद्योजक नक्की काय आहे?

तरुण उद्योजक (Tarun Udyojak) हे एक डिजिटल प्रकाशन असून आम्ही सोशल मिडियाच्या माध्यामातून मराठी भाषेत ब्रॅंड स्टोरीज, उद्योजकांच्या यशोगाथा तसेच बिझनेस आणि मार्केटिंग बद्दल माहिती प्रकाशित करतो. आम्ही मुख्यतः Instagram आणि Facebook च्या माध्यमातून कंटेंट प्रकाशित करतो. सर्व सोशल मीडियाच्या माध्यमातून 3 लाखांपेक्षा जास्त वाचक आमच्यासोबत जोडलेले आहेत. तसेच Whatsapp ग्रुप्सच्या माध्यमातून 5000+ लोक आमच्यासोबत जोडलेले आहेत.

तरुण उद्योजकची सुरुवात कधी झाली?

सर्वात आधी तरुण उद्योजक हे Instagram पेज एप्रिल 2020 मध्ये सुरू केल. सुरुवातीपासूनच वाचकांचा उत्तम प्रतिसाद लाभला. आम्ही व्यावसायिकांना उपयोगी असे अनेक कोर्सेस आणि ई -बुक्स आणले. प्रोफेशनल फोटो (बॅनर) एडिटिंग फॉर बिझनेस हा कोर्स आम्ही अवघ्या 199 रुपयांत व्यवसायिकांसाठी आणला. आणि मागच्या 2 वर्षात 5 हजारांपेक्षा जास्त व्यवसायिकांनी हा कोर्स पूर्ण केला. आज त्यांना ऑनलाइन जाहिरात करताना या कोर्सचा खूप फायदा होत आहे.

आमचे सोशल मीडिया हँडल्स:

Instagram

Facebook

आमचे प्रॉडक्ट :

ओळख उद्योगाची ई-बुक

तुमच्या प्रतिक्रिया कळवा :

    error: Content is protected !!