• About Us – Tarun Udyojak
  • Terms and Conditions
  • Privacy Policy
  • Disclaimer
  • Contact Us
तरुण उद्योजक
  • Home
  • उद्योजक यशोगाथा
  • बिझनेस
    • बिझनेस न्यूज
  • सरकारी योजना
  • बिझनेस आयडिया
  • फ्रेंचायझी
  • फायनान्स
  • स्टार्टअप
No Result
View All Result
  • Home
  • उद्योजक यशोगाथा
  • बिझनेस
    • बिझनेस न्यूज
  • सरकारी योजना
  • बिझनेस आयडिया
  • फ्रेंचायझी
  • फायनान्स
  • स्टार्टअप
No Result
View All Result
तरुण उद्योजक
No Result
View All Result

Ashay Bhave – प्लॅस्टिक बॅगपासून शूज बनवणारा मराठी उद्योजक (Thaely Shoes)

by prasannawagh146
Reading Time: 2 mins read
0
20230110 210945
102
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

Success Story of Ashay Bhave : आशय भावे हा मराठी उद्योजक प्लॅस्टिक पासून शूज बनवणाऱ्या ‘Thaely’ या स्टार्टअपचा Founder आहे. दरवर्षी 100 अब्जांपेक्षा जास्त प्लॅस्टिक बॅग जगभरात वापरल्या जातात. ज्यामुळे पर्यावरणाची मोठ्या प्रमणावर हानी होते. यावरच उपाय म्हणून आशयला प्लॅस्टिक बॅगपासून शूज बनवण्याची कल्पना सुचली. 

Thaely या स्टार्टअप बद्दल माहिती

आशय भावे यांचा Thaely स्टार्टअप प्लॅस्टिक बॅग Recycle करून त्यापासून शूज बनवतो.  सुरुवातीला ते एका वेस्ट कलेक्शन कंपनीकडून प्लॅस्टिक बॅग आणि ईतर प्लॅस्टिक कचरा घेतात. त्यानंतर त्या बॅग्स गरम पाण्याने धुतल्या जातात. आणि त्यापासून ThaelyTex नावाचा टेक्सटाइल बनवतात. या टेक्सटाइल मध्ये केमिकल नसतात.

एक स्निकर/शूज बनवण्यासाठी 10 ते 12 प्लॅस्टिक बॅग्सचा वापर केला जातो. या शुजची किंमत $110 डॉलर्स आहे आणि हे शुज जगभरात Deliver केले जातात.

आशय याला 2017 मध्ये BBA करताना ही कल्पना सुचली. सध्या ही कंपनी छोटी असली तरी त्यांना युरोप आणि अमेरिकन बाजारात रिटेल स्टोअर्स सूरु करायचे आहेत. तसेच या स्टार्टअपला अजून मोठ्या उंचीवर न्यायचे आहे. 

हे सुद्धा वाचा : TOP 15 गृहिणींसाठी व्यवसाय कल्पना | Business Ideas For Housewife In Marathi [2023]

Ashay Photo Our Story 1080x1080

Thaely Startup चा प्रवास (Ashay Bhave)

  • 2017-18 या दोन वर्षांमध्ये प्लॅस्टिक बॅगपासून फॅब्रिक डेवलप केला.
  • त्यानंतर मुंबईतील एका चप्पल शिवणाऱ्या दुकानातून शूजचा Rough प्रोटोटाइप बनवला. याचा उद्देश म्हणजे हा फॅब्रिक व्यवस्थित युज करता येतो की नाही, हे पाहणे होता.
  • ती टेस्ट यशस्वी झाली. त्यानंतर 2019 मध्ये दुबईतील एका स्टार्टअप स्पर्धेत हे शूज आणि बिझनेस प्लान प्रेझेंट केला. त्या स्पर्धेत या आयडियाला प्रथम क्रमांक मिळाला.
  • त्यानंतर या स्टार्टअपला Funding मिळाली. आणि दुसऱ्या प्रोटोटाइपच प्रोडक्शन सुरू झाल.

Thaely Valuation

Thaely च्या सोशल मीडियावरील पोस्टनुसार Thaely या स्टार्टअपच Valuation $10 मिलियन अमेरिकन डॉलर्सपेक्षा जास्त झालं आहे. $43.20 चा प्रोटोटाईप बनवण्यापासून या स्टार्टअपची सुरुवात 2019 मध्ये झाली. आणि आता या स्टार्टअपच valuation कोटींच्या घरात आहे. 

thaely2 6195d86cd5f27

एक मराठी उद्योजक आपल्या अनोख्या कल्पनेतून जगभरात आपली मान उंचावत आहे, ही बाब नक्कीच कौतुकास्पद आहे.

Thaely Website : https://thaely.com/

अशाच उद्योजक यशोगाथा पाहण्यासाठी tarunudyojak.कं वेबसाईटला भेट द्या आणि Notification on करा.

Tags: businessstartups
SendShareTweet

हे पण वाचा !!

चांगल्या कंपनीतील जॉब सोडून सुरू केला गुळाचा ब्रॅंड, आता वर्षाला कमावतात 2 कोटी रुपये

चांगल्या कंपनीतील जॉब सोडून सुरू केला गुळाचा ब्रॅंड, आता वर्षाला कमावतात 2 कोटी रुपये

by Team Tarun Udyojak
September 11, 2023
0

Navnoor Kaur Jaggercane : पंजाबच्या नवणूर कौर (Punjab Entrepreneur Navnoor...

chai sutta bar success story

चहाच्या व्यवसायातून 100 कोटी : IAS बनण्याचं स्वप्न सोडून चहाचा व्यवसाय करणाऱ्या अनुभव दुबेची यशोगाथा (Chai sutta bar success story )

by Team Tarun Udyojak
March 9, 2023
0

मार्केटिंग साठी जास्त पैसे खर्च करता येणार नव्हते. यावर एक...

patil kaki

या मराठमोळ्या स्टार्टअपला Shark Tank मधून मिळाली 40 लाखांची फंडिंग (Patil Kaki)

by prasannawagh146
January 17, 2023
1

Shark Tank India - Patil Kaki : शार्क टॅंकच्या दुसऱ्या...

Next Post
patil kaki

या मराठमोळ्या स्टार्टअपला Shark Tank मधून मिळाली 40 लाखांची फंडिंग (Patil Kaki)

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
Ekart Logistics Franchise

Ekart Logistics Franchise कशी घ्यायची? कमाई,पात्रता, फ्रेंचाइस फी

January 30, 2024
मसाला उद्योग प्रोजेक्ट रिपोर्ट पीडीएफ

मसाला उद्योग प्रोजेक्ट रिपोर्ट पीडीएफ

March 31, 2025
Small business ideas in Pune

Small business ideas in Pune | पुण्यात सुरू करता येणारे व्यवसाय

February 17, 2023
Hydroponic Farming

Hydroponic Farming : हायड्रोपोनिक शेती विषयी माहिती

March 14, 2023
Paper Cup Manufacturing Business In Marathi

पेपर कप व्यवसाय कसा सुरू करावा | Paper Cup Manufacturing Business In Marathi

3
Top 15 business iodeas foe housewives

TOP 15 गृहिणींसाठी व्यवसाय कल्पना | Business Ideas For Housewife In Marathi [2023]

3
Small business ideas in Pune

Small business ideas in Pune | पुण्यात सुरू करता येणारे व्यवसाय

1
patil kaki

या मराठमोळ्या स्टार्टअपला Shark Tank मधून मिळाली 40 लाखांची फंडिंग (Patil Kaki)

1
ही गृहिणी 100 स्क्वेअर फुटांच्या खोलीतून वर्षाला करते 24 लाखांचा व्यवसाय !

ही गृहिणी 100 स्क्वेअर फुटांच्या खोलीतून वर्षाला करते 24 लाखांचा व्यवसाय !

July 3, 2025
Mushroom Farming in Marathi – कमी गुंतवणुकीत मशरूम शेती करून कमवा महिन्याला 30 हजार ते 1 लाख रुपये !!

Mushroom Farming in Marathi – कमी गुंतवणुकीत मशरूम शेती करून कमवा महिन्याला 30 हजार ते 1 लाख रुपये !!

April 3, 2025
Microgreen Farming

Microgreen Farming in India : मायक्रोग्रीन फार्मिंग व्यवसायाबद्दल संपूर्ण माहिती

April 2, 2025

ms office 2016 activator ✓ Activate Microsoft Office 2016 Now ➔ Free Access to All Features

April 21, 2025

Recent News

tarun udyojak logo white

तरुण उद्योजक हे एक डिजिटल प्रकाशन असून आम्ही सोशल मिडियाच्या माध्यामातून मराठी भाषेत ब्रॅंड स्टोरीज, उद्योजकांच्या यशोगाथा तसेच बिझनेस आणि मार्केटिंग बद्दल माहिती प्रकाशित करतो.

आम्हाला सोशल साइट्सवर फॉलो करा

Browse by Category

  • Uncategorized
  • उद्योजक यशोगाथा
  • फायनान्स
  • फ्रेंचायझी
  • बिझनेस
  • बिझनेस आयडिया
  • शेती व्यवसाय
  • सरकारी योजना
  • स्टार्टअप

Recent News

ही गृहिणी 100 स्क्वेअर फुटांच्या खोलीतून वर्षाला करते 24 लाखांचा व्यवसाय !

ही गृहिणी 100 स्क्वेअर फुटांच्या खोलीतून वर्षाला करते 24 लाखांचा व्यवसाय !

July 3, 2025
Mushroom Farming in Marathi – कमी गुंतवणुकीत मशरूम शेती करून कमवा महिन्याला 30 हजार ते 1 लाख रुपये !!

Mushroom Farming in Marathi – कमी गुंतवणुकीत मशरूम शेती करून कमवा महिन्याला 30 हजार ते 1 लाख रुपये !!

April 3, 2025
  • About Us – Tarun Udyojak
  • Terms and Conditions
  • Privacy Policy
  • Disclaimer
  • Contact Us

© 2022 Tarun Udyojak

No Result
View All Result
  • Home
  • उद्योजक यशोगाथा
  • बिझनेस
    • बिझनेस न्यूज
  • सरकारी योजना
  • बिझनेस आयडिया
  • फ्रेंचायझी
  • फायनान्स
  • स्टार्टअप

© 2022 Tarun Udyojak

error: Content is protected !!

व्हॉट्सॲपवर अपडेट मिळवण्यासाठी इथे क्लिक करा