Annasaheb Patil Loan apply online 2023: नमस्कार मित्रानो या लेखात तुम्ही पाहणार आहेत कि कशा प्रकारे तुम्ही अण्णासाहेब पाटील कर्ज योजना | Annasaheb Patil Karj Yojana चा लाभ घेऊ शकतात. Annasaheb Patil Loan Scheme काय आहे कशा प्रकारे तुम्ही अर्ज करू शकतात, पात्रता, आवश्यक कागदपत्रे ( Documents) काय लागतात, अर्ज कसा करावा या सर्व बाबी आज आपण जाणून घेणार आहोत.
अण्णासाहेब पाटील कर्ज योजने अंतर्गत अर्जदारांना देण्यात आलेले कर्ज हे बिनव्याजी असते कोणतेही कर्ज तुम्हाला यासाठी द्यावे लागत नाही. म्हणून जास्तीत जास्त युवक/ युवती जे स्वतः काहीतरी नवीन उद्योग व्यवसाय स्टार्टअप करण्यास इच्छुक असतील त्याच्या साठी हा पर्याय खूप लाभदायक आहे. तरी जास्तीत जास्त लोकांनी अण्णासाहेब पाटील कर्ज योजना (Annasaheb Patil Yojana) योजने चा लाभ घ्यावा.
अण्णासाहेब पाटील कर्ज योजना (Annasaheb Patil Loan Scheme)
अण्णासाहेब पाटील कर्ज योजना नेमकी आहे तरी काय ? हि योजना महाराष्ट्र राज्यातील युवकांसाठी आहे . हि योजना उद्योग / व्यवसाय साठी इच्छूक युवकांना कर्ज देते.
महाराष्ट्र राज्या मधील आर्थिकरित्या दुर्बल घटकांचा विकास व्हावा यासाठी राज्य शासनाच्यावतीने अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली.
बेरोजगारी दिवसेंदिवस वाढत आहे यामुळे आपल्या महाराष्ट्र राज्यातील मराठा समाजातील युवकांना काम मिळावे आणि ते व्यवसायाकडे वळावे यासाठी आण्णासाहेब पाटील कर्ज योजनेची सुरुवात करण्यात आली. या योजनेमुळे राज्यामधील युवकांना अत्यंत सोप्या सरळ पद्धतीने व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करून देण्यात येते. या योजनेअंतर्गत जे काही कर्जाचे व्याज आहे ते व्याज महामंडळ भरते. या मुळे हि योजना युवकांसाठी खूप ठरते.
अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळात एकूण ३ योजना आहेत.
- १. वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना
- २. गट कर्ज व्याज परतावा योजना
- ३. गट प्रकल्प कर्ज योजना
अण्णासाहेब पाटील मराठा कर्ज योजना पात्रता
- रहिवाशी – महाराष्ट्राचाअसावा
- वयोमर्यादा – १८ ते ४५
- कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न – शहरी भागासाठी रु.५५,००० // ग्रामीण भागासाठी रु.४०,००० च्या आत असावे.
- गाव जिल्हातील वास्तव्य 3 वर्षे तरी असावे
- Official Website :- https://udyog.mahaswayam.gov.in/
अण्णासाहेब पाटील महामंडळ कर्ज योजना कागदपत्रे (Annasaheb Patil Loan apply)
- आधार कार्ड / निवडणूक ओळखपत्र
- अधिवास दाखला
- जन्म दाखला
- शाळा सोडल्याचा दाखला LC
- उत्पन्नाचा दाखला
- कर्ज घेण्याचा प्रकल्प अहवाल
- प्रतिज्ञापत्र
- कास्ट सर्टिफिकेट
वरील कागदपत्रे अण्णासाहेब पाटील कर्ज योजनाचा (annasaheb patil karj yojana) लाभ घेण्यासाठी आवश्यक आहेत .
हे सुद्धा वाचा : पेपर कप व्यवसाय कसा सुरू करावा | Paper Cup Manufacturing Business In Marathi
अण्णासाहेब पाटील कर्ज योजना अर्ज कसा करावा ( Annasaheb Patil Loan Scheme Application):-
तुम्ही या योजने साठी पात्र असाल तर आता आपण पाहूया कि कसा प्रकारे तुम्ही अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेसाठी अर्ज करू शकतात.
- प्रथम तुम्ही रोजगार व स्वंयरोजगार मार्गदर्शन केंद्रात नोंदणी करणे आवश्यक आहे. केंद्रात नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करा
आपला नोंदणी क्रमांक दिलेल्या ठिकणी भरावा. - तुमचे प्रोफाईल ओपन जाल्या नंतर प्रोफाईल डेटा दिसेल . तुम्ही प्रोफाईल फोटो सेटअप करून घ्यावा .
- आता तुम्हाला पात्र असलेल्या योजनांची यादी समोर दिसेल.
- योजना निवडली असेल तिचा अर्ज उपलब्द होईल.
- तो अर्ज तुमची योग्य आणि खरी माहिती टाकून भरून घ्यावा.
- तसेच काही कागदपत्रे हि तुम्हाला अपलोड करावे लागतील .
- अर्ज पूर्ण भरल्यानंतर ५० रु. फॉर्म फी चे payment करावे.
अण्णासाहेब पाटील कर्ज योजना अटी व शर्ती :-
- अर्जदाराला अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेचा लाभ घ्यावयाचा असेल तर अर्जदार या पूर्वी कोणत्याही महामंडळाच्या योजनेचा लाभार्थी नसावा .
- अर्जदार हा 18 ते 50 वयोगटातील असणे आव्यश्यक आहे . अण्णासाहेब पाटील कर्ज योजना साठी पुरुष तसेच महिला हि पात्र आहेत., तरी त्याचे कमीत कमी वय हे 18 आणि जास्तीत जास्त वय 50 (महिलांसाठी 55 वर्षे ) आहे. या प्रकारची वयोमर्यादा अण्णासाहेब पाटील कर्ज योजना ला आहे.
- अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार हा मराठा समाजातील व्यक्ती असावा. आणि ज्या जातीसाठी कोणतेही महामंडळ कार्य नाही, ते अर्जदार हि या योजनेसाठी अर्ज करू शकतात.
- अण्णासाहेब पाटील कर्ज योजना पात्र अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न हे ८ लाखापर्यंत असावे .
- अर्जदाराने या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराने अर्ज केल्यानंतर ७ दिवसाच्या आत त्या अर्जावर पुढील कार्यवाही करण्यात येते.
- कर्ज मिळाल्या नंतर तुम्हाला येत्या ६ महिन्याच्या आत तुमच्या व्यवसाय / उद्योगाचा दोन फोटो हे वेबसाईट वर अपलोड करावे लागतात.
या प्रकारे तुम्ही स्वतःचा उद्योग व्यवसाय सुरु करण्यासाठी अण्णासाहेब पाटील कर्ज योजना अंतर्गत कर्ज मिळवून तुमच्या व्यवसायाचा श्रीगणेश करू शकतात .
अण्णासाहेब पाटील योजना व्याज परतावा किती आहे ?
अण्णासाहेब पाटील कर्ज योजना ( Annasaheb Patil Karj Yojana) च्या अर्जदाराचा पहिला हफ्ता हा अनुदान म्हणून अदा करण्यात येतो . पहिल्या हप्त्यामध्ये व्याज आणि मुद्दल यांचा समावेश आहे. तसेच या अण्णासाहेब पाटील योजनेअंतर्गत महामंडळ या व्यतिरिक्त ३ लाख रु. कर्ज योजने पर्यंत च्या रकमेवर फक्त 12% पर्यंत व्याज आहे.
म्हणजेच अर्जदाराला अण्णासाहेब पाटील कर्ज योजना या योजनेत जास्तीत जास्त ३ लाख रुपयांपर्यंत व्याज परतावा हा देणार आहे.
महाराष्ट्रातील मराठा बांधव व भगिनी या व्यवसायाकडे वळाव्यात या करिता (Annasaheb Patil Maratha Loan Scheme) अण्णासाहेब पाटील मराठा कर्ज योजना ही राबविण्यात येत आहेत.
जास्तीत जास्त लोकांना रोजगार तसेच कामधंधा मिळावा या साठी हि योजना , तुम्हाला हि पोस्ट कशी वाटली नक्की कंमेंट करून आम्हाला कळवा आणि येणाऱ्या अपडेट्स साठी आमच्या वेबसाईट ला बुकमार्क करून ठेवा.
हे सुद्धा वाचा : पेपर कप व्यवसाय कसा सुरू करावा | Paper Cup Manufacturing Business In Marathi
अण्णासाहेब पाटील कर्ज योजना | Annasaheb Patil Karj Yojana
जास्त माहिती साठी तुम्ही दिलेल्या पत्ता वर जाऊन किंवा संपर्क करून माहिती मिळवू शकतात.
पत्ता | अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ जी. टी हॉस्पिटल कंपाऊंड, बद्ड्रुद्दीन तय्यबजी मार्ग, जे.जे.स्कूल ऑफ आर्ट्स मागे, मुंबई 400 001. |
दूरध्वनी. | 22657662 |
फॅक्स क्रमांक | 22658017 |
ईमेल | – |
वेब साईट | https://udyog.mahaswayam.gov.in/#/home |
Vahan loan
मला आण्णासाहेब पाटील कर्ज योजनेचा लाभ घ्यायचा आहे काय करावं लागेल मला दुग्ध व्यवसाय सुरू करायचा आहे काही कर्ज योजना असेल तर सांगा
Online lone appy
आण्णासाहेब पाटील कर्ज योजना ही खुप छान योजना आहे पण सर आम्हाला योजनेचा लाभ घ्यावयाचा आहे परंतु वेबसाईट मो.मध्ये ओपन झाल्यावर तिथे माहिती भरण्यासाठी ओपक्षन येत नाही आहे
सर मला योजनेचा लाभ घ्यावयाचा आहे तुम्ही मला मार्गदर्शन कराल अशी अपेक्षा आहे
मला व्यवसायासाठी कर्ज पाहिजे 3,50,000 औरंगपुर कोरडगांव पाथर्डी अहमदनगर
Medical sati loan havay
योजनेंतर्गत कर्ज घेण्यास काय डिपॉझिट ठेवावेत लागेल
व्यवसाय साठी कर्ज
Cow gota loan proposal me annasaheb patil
मला गाई पाळण व्यवसाय करायचा आहे
लोन पाहिजे व्यवसायासाठी
मला brnch साठी. लोन हवं आहे. अशी नम्र विनंती करतो कमीत कमी मला 25 लाख द्या वे मी ते पूर्ण परत फेड करून देईल.. जय जिजाऊ जय शिवराय. दोन शब्द स्मपवितो जय महाराष्ट्र
Lone tourest cab
Car loan
Applying for business loan
Truce and travels business